Bolke Tshirts
Bolke Tshirts
Home Unconfirmed Orders Completed Orders In-Process Orders Categories Contact Us size-chart Login

FAQs - Bolke T-Shirts

✅ 1. Bolke T-Shirts म्हणजे काय?

Bolke T-Shirts हा एक हटके ब्रँड आहे जो मराठी टायपोग्राफी आणि attitude-based फॅशनला पुढे नेतो. आम्ही मराठी कोट्स, वन-लाईनर आणि हटके शब्द असलेले टी-शर्ट डिझाईन करतो.

✅ 2. Bolke T-Shirts इतर ब्रँडपेक्षा कसे वेगळे आहे?

आम्ही मराठी फॅशनला स्टाईलमध्ये मांडतो. परदेशी डिझाईन्सच्या तुलनेत, आम्ही स्थानिक भाषेला फॅशनमध्ये स्थान देतो.

✅ 3. हे टी-शर्ट कोणत्याही वयोगटासाठी आहेत का?

होय! आमचे टी-शर्ट सर्वांसाठी आहेत – तरुण, प्रौढ किंवा ज्येष्ठ.

✅ 4. कोणकोणते साइज उपलब्ध आहेत?

Small (S), Medium (M), Large (L), Extra Large (XL), Double XL (XXL)

✅ 5. टी-शर्ट कोणत्या मटेरियलचे आहेत?

प्रिमियम कॉटन – मऊ आणि त्वचेला अनुकूल.

✅ 6. मी स्वतःच्या कोटसह टी-शर्ट कस्टमाईज करू शकतो का?

हो bulk ऑर्डरवर आम्ही कस्टम डिझाईन करतो.

✅ 7. तुम्ही bulk ऑर्डर करता का?

हो, इव्हेंटसाठी किंवा ग्रुप ऑर्डरसाठी विशेष ऑफर उपलब्ध.

✅ 8. ऑर्डर कशी ट्रॅक करावी?

ऑर्डर झाल्यावर तुम्हाला ट्रॅकिंग आयडी मिळतो.

✅ 9. तुमची रिटर्न आणि एक्सचेंज पॉलिसी काय आहे?

7 दिवसांची रिटर्न आणि एक्सचेंज पॉलिसी उपलब्ध आहे.

✅ 10. तुम्ही महाराष्ट्राबाहेर किंवा भारताबाहेर शिप करता का?

हो, आम्ही भारतभर शिपिंग करतो. लवकरच आंतरराष्ट्रीय शिपिंग सुरू करणार आहोत.

✅ 1. What is Bolke T-Shirts?

Bolke T-Shirts is a unique brand promoting Marathi typography and attitude-based fashion with stylish T-shirts featuring quotes and witty one-liners.

✅ 2. What makes Bolke T-Shirts different?

We celebrate Marathi culture in fashion, unlike regular brands with only Western graphics.

✅ 3. Are the T-shirts suitable for all age groups?

Yes! Our T-shirts are designed for all—teenagers, adults, and seniors.

✅ 4. What sizes are available?

Small (S), Medium (M), Large (L), Extra Large (XL), Double XL (XXL)

✅ 5. What material are the T-shirts made of?

Premium cotton—soft, breathable, and skin-friendly.

✅ 6. Can I customize a T-shirt with my own quote?

Yes, for bulk orders only. Contact us for details.

✅ 7. Do you offer bulk orders?

Yes, for events or groups with special discounts.

✅ 8. How can I track my order?

You will receive a tracking ID after placing your order.

✅ 9. What is your return and exchange policy?

We offer a 7-day return and exchange policy.

✅ 10. Do you ship outside Maharashtra or India?

Yes, we ship across India. Global shipping coming soon.

Footer